¡Sorpréndeme!

महावितरण विरोधात तक्रारी थांबेनात; केंद्राबाहेर रांगाच रांगा | Sakal Media |

2021-04-28 299 Dailymotion

महावितरण विरोधात तक्रारी थांबेनात; केंद्राबाहेर रांगाच रांगा
पुणे : तीन महिने घर बंद.. तरी देखील साडेनऊ हजार रुपये वीजबिल.. ऑनलाइन वीजबिल भरून देखील पुढील बिलात त्यांची वजावट केलेली नाही... या व अशा असंख्य ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे "तक्रारी काही कमी होईना आणि महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रापुढील रांगा काही थांबेना' अशी परिस्थिती सध्या शहरात पहावयास मिळत आहे.
#SakalMedia #Sakal #Mseb #Electricitybill #PuneVideo #Pune

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.